By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सूरत बलात्कार प्रकरणी आसाराम बापुला जमीन देण्याची मागणी न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणावरील सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीही न्यायालयाने बजावले.
आसाराम बापू विरोधात सुरू असणार्या खटल्यामद्धे अद्यापी 10 साक्षीदारांची साक्ष घेतली नसल्याचे गुजरात सरकार कडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणी पुढील निर्णायक सुनावणीत काय असणार याकडे सार्यांचे लक्ष्य लागले आहे.
आसाराम बापू गेल्या 4 वर्षाहून अधिक काळ जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्याला दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील शहजहापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापुला दोषी ठरवण्यात आल होत. मध्यप्रदेश येथील छिदवाडा येथील आश्रमात बोलवून तिच्यार अत्याचार केले . आसारांमने हे आरोप फेटाळून लावले होते. याशिवाय गुजरातमध्येही त्याच्यावर आणखी एक खटला सुरू आहे.
शहरातील क्रांतींनगर झोपडपट्टीत राहणारा शंकर मानप्पा ढोत्रे हा 18 वर्षाचा....
अधिक वाचा