ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

शहर : पुणे

         पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कार अपघातात जखमी झाल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. अपघात झाला त्यावेळी शबाना आझमी यांचे पती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या मागे असलेल्या कारमध्ये होते. 

        सुदौवणे या अपघातात जीवितहाणी झाली नसून शबाना आझमी यांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला आहे. त्यानंतर त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शबाना आझमी यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. 

        शबाना या मुंबईहून लोणावळाला जात होत्या त्यावेळी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. लोणावळयाला कोणत्या करणासाठी जात होत्या ते अजून काही समजू शकलेले नाही.          
 

मागे

महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

          नवी दिल्ली : 'राष्ट्रपिता' महात्मा गांधींना भारतरत्न देण्या....

अधिक वाचा

पुढे  

उंब्रज-सेवा महामार्ग रोडवर भीषण आग : दुकान जळून खाक
उंब्रज-सेवा महामार्ग रोडवर भीषण आग : दुकान जळून खाक

         उंब्रज बस स्थानकाजवळ सेवा महामार्गालगत असलेल्या दुकानाला ....

Read more