By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 19, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एकीकडे गैरव्यवहार प्रकरणांवर खासगी बँकांवर कारवाई करण्यात येत असताना दुसरीकडे सरकारी बँकांचे विलिनीकरणाचे काम सुरू आहे. तर काही बँका बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येते. यात आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स लिमिटेड बँकेचाही समावेश आहे. ही बँक लवकरच आपल्या गाशा गुंडाळणार आहे.
या वर्षी जुलै मध्येच आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स लिमिटेड बँकेने गाशा गुंडाळण्याची तयारी केली होती. “अव्यावहारिकपणा” हे या मागचे कारण असल्याचे बँकेने म्हंटले होते. त्यानंतर बँकेने खातेधारकांना बँक बंद होणार असल्याचे सूचित केले होते. बँक बंद झाली, तरी खातेधारकांना बँकेत जमा असलेली रक्कम ऑनलाईन, मोबाईल बँकिंग व्यवहार करावा, अशी विनंतीही केली होती. तसे खातेधारकांना अधिक माहितीसाठी १८००२०९२२६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पुढील आर्थिक वर्षापासून सरकारी बँक कर्मचार्यांना वेतनासह परफॉर्मन्स-लि....
अधिक वाचा