ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

शहर : अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पारणेर तालुक्यात गुणेरे येथील बाबाजी बढे (30) त्यंची पत्नी कविता, पुत्र आदित्य (15) व धनंजय (12) या चौघांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कविता बढे मानसिक आजारी होती. आदित्य दिव्यांग होता. तर 7 वीत शिकणारा धनंजय हुशार होता. या चौघांनी आत्महत्या का केली ते कळले नाही. मात्र शेतकरी बाबाजी बढे ने पत्नी व मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून ते या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 

मागे

दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत ५१ तर ठाण्यात ११ गोविंदा जखमी
दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत ५१ तर ठाण्यात ११ गोविंदा जखमी

ठाणे-मुंबईतील गोंविदा पथक मानवी मनोरे उभारताना काही जण थरावरुन खाली पडल्या....

अधिक वाचा

पुढे  

अबब ! एक व्यक्ति, 3 सरकारी नोकर्‍या, 30 वर्षे, तीन पगार
अबब ! एक व्यक्ति, 3 सरकारी नोकर्‍या, 30 वर्षे, तीन पगार

सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेक जण जीवाचा आटापिटा करतात. सरकारी नोकरी मिळव....

Read more