By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 04:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धनोआ 9 ते 12 जुलै दरम्यान रशियाला सदीच्छा भेट देणार आहेत . यावेळी हवाई दल प्रमुख रशियाच्या हवाई दलाच्या विविध परिचालन आणि प्रशिक्षण विभागाला भेट देतील. तसेच yak-130 या रशियन प्रशिक्षण विमानाचे उड्डाणही करतील रशियाच्या सशत्र्य दलाच्या वरिष्ट अधिकार्याशी ते संवाद साधतील. या दौर्यामुळे उभय देशाच्या हवाई दलांदरम्यान सरक्षण सहकार्याला चालना मिळेल आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील.
महानगर पालिका दरवर्षी नालेसफाई वर करोडो रूपयांचा खर्च करत असते. मात्र हा ....
अधिक वाचा