By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यात घोटावडे येथे असलेल्या फार्म हाऊसला भीषण आग लागली. या आगीच्या ज्वाला आणि धूर 1 ते 2 किमी. पर्यंत दिसत होता. ही आग रविवारी 7 च्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे सांगण्यात येते.
हिंजवाडी आयटी पार्क जवळ घोटावडे ते मुळखेड रस्त्यावर मुळा नदीच्याकाठी अजित पवार यांचे हे फार्म हाउस बांधण्यात आले होते. या फार्म हाउसमधील काही जागेचा वाद काही दिवस न्यायालयासाठि सुरु होता. आग लागली तेव्हा फार्म हाउसमध्ये कोणीही नव्हते . त्यामुळे जीवितहानी झाली नाही. आग विजवण्यासाठी हिंजवडी आयटीत पार्कमधून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पाठविण्यात आल्या होत्या.
पाऊस थांबल्याने महापूराने वेढलेल्या कोल्हापूर आणि आलमंट्टीतून पाण्याचा व....
अधिक वाचा