By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 07:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमान अल जवाहीरीने एका विडियो द्यावरे भारताला धमकी दिली आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू कश्मीर सरकारवर न थांबता हल्ले करीत राहिले पाहिजे. असे जवाहीरीने म्हटले आहे. फाऊंडेशन फॉर देफेंके ऑफ डेमोक्रेसिस लोग वॉर जर्नल ने हे वृत दिले आहे. जवाहीरी याने 'आस शबाब' द्यावरे जारी केलेल्या 'डोन्ट फरगॉट कश्मीर ' नामक संदेशात दहशतवादतील पाकिस्तानच्या सहभागासंदर्भाठी उल्लेख केला आहे.
अल कायदा ही दहशतवादी संघटना कश्मीर मध्ये भारतीय लष्कराविरोधात जिहाद छेडण्यासाठी दहशतवादी गटाची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे, असे थॉमस जोसली यांनी जर्नल मधील आपल्या लेखात म्हटले आहे.
अडचणीत सापडलेल्या रिलायन्स कमयुनिकेशन आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स....
अधिक वाचा