ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात मद्यपानाच्या प्रमाणात 17 वर्षांत 38 % वाढ

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात मद्यपानाच्या प्रमाणात 17 वर्षांत 38 % वाढ

शहर : delhi

1990 मध्ये एक माणूस वर्षाला सरासरी 4.3 लीटर मद्याचे सेवन करत होता तर, 2017 मध्ये हाच आकडा 5.9 लीटरवर पोहोचला आहे. यासंदर्भातील एक अहवाल जगप्रसिद्ध ’लान्सेट’ मासिकात प्रसिद्ध झाला आहे. भारतात मद्यपानाच्या प्रमाणात 1990-2017 या 17 वर्षांच्या कालावधीत 38 % वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील मद्यपानाचे प्रमाण 2025 पर्यंत 10 टक्क्यांनी कमी करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे. पण लक्ष्य गाठण्याची चिन्हं मात्र धुसर झाली आहेत. गेल्या 17 वर्षांत मद्यपानाच्या प्रमाणात जागतिक स्तरावर लक्षणीय वाढ झाली आहे. 1990 मध्ये वर्षाला 5.9 लीटर मद्याचे सेवन वर्षाला केलं जातं होतं. आता मात्र हा आकडा 6.5 लीटरवर पोहोचला आहे. 1990 पर्यंत जगातील उच्च उत्पन्न गटात मोडणार्‍या देशांमध्ये मद्यापान प्रमाण अधिक होते. आता मात्र भारतासारख्या मध्य उत्पन्न गटात मोडणार्‍या तर व्हिएतनामसारख्या कमी उत्पन्न गटात मोडणार्‍या देशांमध्येही मद्यपानाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मागे

राहुल गांधींना सुप्रिम कोर्टाचा दिलासा
राहुल गांधींना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

राहुल गांधींच्या विरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सुप्रिम कोर्टाकडू....

अधिक वाचा

पुढे  

‘हर-हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात 6 महिन्यांनी उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे
‘हर-हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात 6 महिन्यांनी उघडले केदारनाथ मंदिराचे दरवाजे

डेहारडूनमधील केदारनाथ मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी आज पहाटे उघडण्यात आ....

Read more