ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणेशोत्सव मंडळाना इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2019 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशोत्सव मंडळाना इशारा

शहर : मुंबई

येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात प्रसादातून घातपात केला जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यासंबंधी सर्व सार्वजनिक मंडळाना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यासंबंधी गणेश मंडळाना नोटिस जाहीर केली आहे. पाक दहशतवादी घातपात केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

मागे

खोटे दावे करणार्‍या गणेश मंडळांवर कारवाईची शक्यता
खोटे दावे करणार्‍या गणेश मंडळांवर कारवाईची शक्यता

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये कमालीची चुरस लागल्याचे पहावयास मिळत आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

पाक कमांडो गुजरात मध्ये घुसण्याच्या तयारीत
पाक कमांडो गुजरात मध्ये घुसण्याच्या तयारीत

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा जळजळाट सुरू आहे. त्यातच ....

Read more