By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जेफ-मॅकेन्झी यांचा घटस्फोट हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरलाय आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जेफ यांची (माजी) पत्नी मॅकेन्झी जगातील चौथ्या क्रमांकावरची सर्वात श्रीमंत महिला ठरलीय. बेजोस आणि त्यांच्या पत्नीमध्ये 25 टक्के शेअर्सचा करार झालाय. याद्वारे बेजोस यांनी 2.52 लाख करोडचे शेअर्स पत्नी मॅकेन्झी हिच्याकडे सोपवलेत आहेत. मॅकेन्झी यांच्या नावाची जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला म्हणून नोंद झालीय. करारानुसार, मॅकेन्झी यांनी 75 टक्के शेअर आणि आपल्याकडील मतदानाचा अधिकारही बेजोस यांना दिले.
मुंबईमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनची पोलिस ठाण्यात व्यवस्था करण्या....
अधिक वाचा