ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल

शहर : मुंबई

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्यानं नवा वाद ओढवला आहे.

अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे नाराजी पसरली आहे आणि बिग बींनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

 

मागे

व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर लाँच,तुमच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये तुम्हाला कोणी जोडू शकणार नाही
व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर लाँच,तुमच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये तुम्हाला कोणी जोडू शकणार नाही

फेसबुकच्या मालकीची इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपने एक नवीन फ....

अधिक वाचा

पुढे  

माझी पोलिस संचालक अरविंद इनामंदार यांचे निधन
माझी पोलिस संचालक अरविंद इनामंदार यांचे निधन

महाराष्ट्रचे माजी प्लीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदा....

Read more