ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अरुणाचलमध्ये एएन 32 विमानाचे अवशेष सापडले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अरुणाचलमध्ये एएन 32 विमानाचे अवशेष सापडले

शहर : along

हवाईदलाचं AN-32 विमान हे 3 जून रोजी बेपत्ता झाले होते. या घटनेला आठवडा उलटूनही याचा शोध लागला नव्हता. भारतीय वायु सेना या विमानाच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण विेमानाशी काही संपर्क होत नव्हता. आता या संदर्भातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अरुणाचलच्या लिपो येथे एएन 32 विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 13 प्रवासी दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एन 32 यामध्ये विमानात 8 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवासी होते. ते विमान अपघातात दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

मागे

पुढील काही तास मुसळधार पाऊस आणि  'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा
पुढील काही तास मुसळधार पाऊस आणि 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा

एकिकडे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पावसामध्ये काही अडचणी येणार असल्याचं भा....

अधिक वाचा

पुढे  

नालासोपारा महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू
नालासोपारा महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू

नालासोपारा पश्चिमेकडील इमारतीमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा जेवण बनवत....

Read more