By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 05:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अडचणीत सापडलेल्या रिलायन्स कमयुनिकेशन आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अन्य कंपन्यांच्या व्यवहारात तब्बल 5 हजार 500 कोटी रुपयांची हेराफेरी झाली असल्याचे भारतीय स्टेट बंकेस आढळून आले आहे.
आरकोम , रिलायन्स टेलिकॉम लि. आणि रिलायन्स इनफ्रास्ट्रक्चर लि. मध्ये फंडच्या रकमेच्या देवांघेवाणी दरम्यान पैश्यांचे संशयास्पद व्यवहार कर्जाबाबतीची, कथित एवरग्रीन आणि निनावी कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाला आहे. रिलायन्स ग्रुपला यापूर्वी अनिल धिरूभाई अंबानी ग्रुप म्हटले जात असे .
तपासादरम्यान मे 2017 पासून ते मार्च 2018 दरम्यान झालेल्या पैश्याच्या व्यवहारावर विशेष लक्ष्य असल्याचे सूत्रांनि संगितले. हजारो नोंदी पैकी तीन नोंदी संशयास्पद आढळून आल्या. त्यांचा संबंध फंड वळवण्याशी असू शकतो, असे म्हटले जात आहे.
सफाळे जवळील मांडे येथील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासी संयुक्त मोजण....
अधिक वाचा