By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कसारा घाटात मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस डब्याचे चाक पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी रुळावरून घसरल्याने आज एन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली. कसारा इगतपुरी दरम्यान पूलावरून जाताना गाडीचा वेग कमी होता. तेव्हाच पुलावर एका डब्याचे चाक रुळावरून घसरले. पण वेग कमी असल्याने गाडी पूलावरून 100 फुट खोल खाली पडली नाही, हे सुदैव. गाडी पूलावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळी वर सुरू आहे.
सरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्....
अधिक वाचा