ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती

शहर : देश

        नवी दिल्ली - भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. बिपिन रावत उद्या लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत. 


       तसेच लष्करप्रमुख मुकुंद नरवणे हे यापुढे या पदाची जबाबदारी स्विकारणार आहेत. केंद्र सरकारने ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’च्या कार्यकालामध्ये तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यामुळे आता या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ हा ६२ ऐवजी ६५ वर्षे एवढा असणार आहे. 


       दरम्यान, लष्करप्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बिपीन रावत ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाचा कार्यकाळ स्वीकारण्याची शक्यता आहे.

 

मागे

एअरटेल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार
एअरटेल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार

        भारती एअरटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल रेटच्या किंमतीत ....

अधिक वाचा

पुढे  

देशाच्या लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारला
देशाच्या लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारला

        लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्क....

Read more