By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
महाराष्ट्रात काही भागात अद्याप पाऊस फिरकला नाही म्हणून सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सोलापुरात उभारण्यात आलेला निरीक्षण केंद्रावर पहिल टेस्ट फ्लाईटच उड्डाण करण्यात आला होत. परंतु विमानाने तब्बल दोनशे किलोमीटर घिरट्या घालूनही पाऊस पाडण्यासाठी पोषक ढग न आढळल्याने हा प्रयोग थांबवण्यात आला. सोलापुरातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मागील तीन वर्षापासून कृषी कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आल आहे. सोलापूर औरंगाबाद मध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी राज्य सरकारने तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना करण्यात ....
अधिक वाचा