By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2019 09:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. आज त्यांच्यावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल जेटली यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेतले.
यानंतर आज सकाळी दहा वाजता जेटलींचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणले जाईल. याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य लोकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. यानंतर निगम बोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. दुपारी साधारण दोनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. एसटीचे स्टेअरिंग आता म....
अधिक वाचा