ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अरुण जेटली : अल्प परिचय

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अरुण जेटली  : अल्प परिचय

शहर : delhi

कुटुंब व शिक्षण 

  • अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला.
  • वडिलांचे नाव किशन जेटली व्यवसायाने वकील . आईचे नाव रतनप्रभा.
  • १९६०-६९ मध्ये नवी दिल्ली येथे शालेय शिक्षण पूर्ण  
  • १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पदवी घेतली.
  • १९७७ दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली.
  • १९८२ मध्ये विवाहबद्ध. पत्नीचे नाव संगीता. मुलगा रोहन व  मुलगी सोनाली असे दोन अपत्य.

 

राजकीय प्रवास

  • सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्ते
  • १९७४ मध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद
  • १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नेमणूक
  • जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नेमणूक
  • जेटली १९९१ पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य
  • १९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते
  • १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली यांनी माहिती आणि प्रसारणराज्य मंत्रीपदी नियुक्ती
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री
  • २००० पासून राज्यसभेचे सदस्य
  • ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेतेपदी नेमणूक
  • २०१४ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय अर्थमंत्री पदाचा कार्यभार
  • तब्बेतीच्या कारणाने दुसर्‍या कार्यकाळात मंत्रिमंडळात सहभागास नकार
  • २४ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचं निधन

 

मागे

अनधिकृत इमारत कोसळून 2 ठार
अनधिकृत इमारत कोसळून 2 ठार

पावसाळयापासून भिंत, इमारत , संरक्षण भिंती  कोसळण्याचे चालू असलेले सत्र अद....

अधिक वाचा

पुढे  

अरुण जेटलींना 'चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती' का म्हटलं जायचं ?
अरुण जेटलींना 'चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती' का म्हटलं जायचं ?

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी दुपारी बारा वाजता दिल्लीत निध....

Read more