By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : patna
काल इंग्लंड मध्ये मॅंचेस्टर येथील ओल्ड त्रौफर्ड मैदानावर विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये न्यू झीलंड ने भारताचा 18 धावांनी पराभव करताच भारतात बिहार मधील पाटण्यातील रहिवाशी अशोक पासवण यांचा ताण असह्य होऊन हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, काल भारत न्यू जेलंड च सामना पासवण टीवि वर पाहत होते.रविंद्र जाडेजा आणि महेंद्र सिंह धोनीच्या प्रत्येक फटक्यावर टाळ्या वाजवत होते. मात्र जाडेजा बाद होताच ते हिरमुसले . जाडेजा नंतर धोनीही बाद झाला आणि भारताने सामना गमावला. त्यामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती.त्याचवेळी पासवाण यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होताच बेस्टच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात पा....
अधिक वाचा