By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 03:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
अमेरिकेतील जोर्जियाजवळ अटलांटामध्ये पैसे घेऊन निघालेल्या ट्रक च दरवाजा मधेच उघडल्याणे रस्त्यावर नोटाच नोटा दिसत होत्या. रस्त्यावर नोटा पाहून अनेकांनी गाड्या थांबून , त्या गोळा करून खिशात भरल्या, असे तेथील स्थानिक पोलिसानी संगितले.
चालत्या ट्रक मधून खर्या चलनी नोटा हवेत उडत होत्या, हे अनेकांनी पहिल्यांदाच पाहिलं. जवळपास 1 लाख 75 हजार डॉलर म्हणजेच जवळपास सव्वा कोटीच्या नोटा हवेत उडाल्या . त्या नोटा सापडल्या नाहीत असे, पोलिसांनी सांगितले .
काल इंग्लंड मध्ये मॅंचेस्टर येथील ओल्ड त्रौफर्ड मैदानावर विश्वचषक स्पर्ध....
अधिक वाचा