By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.74 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
17 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेले मतदान : नंदुरबार- 40.05 टक्के , धुळे- 31.08 टक्के, दिंडोरी-35.69 टक्के, नाशिक-30.86 टक्के, पालघर-36.16 टक्के, भिवंडी-30.30 टक्के, कल्याण-25.31 टक्के, ठाणे-29.63 टक्के, मुंबई उत्तर-32.93 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-29.87 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-32.37 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-28.59 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-30.02 टक्के, मुंबई दक्षिण-28.23 टक्के,मावळ-31.87, शिरुर-32.05 टक्के आणि शिर्डी-34.87 टक्के.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. हा ....
अधिक वाचा