ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

शहर : मुंबई

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.           

 मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याचसमोरील भागात भारताचे संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा उभारण्यात आली आहे.         

 या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हेउद्योग व खनीकर्म मंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय मंत्री डॉ.सुरेश खाडेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेजलसंपदा मंत्री गिरीष महाजनपाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरअन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकरपर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलसहकार मंत्री सुभाष देशमुखशालेय शिक्षण मंत्री ॲड.आशिष शेलारगृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईकेरोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षिरसागरपशुसंवर्धनदुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकरआमदार राज पुरोहितआमदार प्रकाश गजभिये, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंहसामाजिक न्याय विभागाचे प्रभारी प्रधान सचिव श्याम तागडेबार्टीचे महासंचालक कैलास कणसेमाहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवासनसामाजिक कार्यकर्ते तथा आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे प्रवीण भोटकरॲड.राहुल म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.           

कार्यक्रमानंतर सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या ‘आम्ही जिंकेला संसार’' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रसिद्ध चित्रकार आर.टी.कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्कृष्ट तैलचित्र काढल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला

मागे

दीर्घकाळ शासकीय वैद्यकीय सेवा देऊ इच्छ‍िणाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश आरक्षण
दीर्घकाळ शासकीय वैद्यकीय सेवा देऊ इच्छ‍िणाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश आरक्षण

शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये दीर्घकाळ काम करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारां....

अधिक वाचा

पुढे  

ग्रामीण रस्ते सुधारासाठी महाराष्ट्राला 1 हजार 440 कोटींचे कर्ज
ग्रामीण रस्ते सुधारासाठी महाराष्ट्राला 1 हजार 440 कोटींचे कर्ज

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यां....

Read more