ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापुरात जमावबंदी आदेश मागे

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापुरात जमावबंदी आदेश मागे

शहर : कोल्हापूर

 महापुराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन उपोषण यासारखे प्रकार टाळण्यासाठी 12 ते 24 ऑगस्ट  अशा तेरा दिवसांसाठी प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करता या निर्णयाला सर्वच स्तरांतून जोरदार विरोध झाला. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय मागे घेतल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. 12 ऑगस्टला सकाळी काढलेल्या आदेशाला रात्री मागे घेण्याची प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.

 गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पूरग्रस्तांना मदत पोहोचण्यास विलंब होत असल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. या गोंधळा भर पडू नये यासाठी खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.एकंदरीतच पुर परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे.हे यातून स्पष्ट दिसते.  आपती आल्यास सरकार किती सक्षम आहे हे बाब ही समोर आली आहे.

मागे

2 उकडलेल्या अंड्यांचे बिल 1700 रुपये
2 उकडलेल्या अंड्यांचे बिल 1700 रुपये

अभिनेता राहुल बॉस ला 2 केळ्यांसाठी फाइव स्टार हॉटेल ने 442 रुपये आकारल्याचे प्....

अधिक वाचा

पुढे  

कोकणातील पूरस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष
कोकणातील पूरस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष

 रत्नागिरी कोल्हापूर सांगली प्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ....

Read more