ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बँक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बँक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

शहर : सोलापूर

करमाला येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 कर्मचारी ठार झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या इमारतीत डेन्टल हॉस्पिटल आणि खाली बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यालय आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून बँकेचे कर्मचारी त्यात अडकले. या घटनेचे वृत कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्लॅबच्या ढीगार्‍यातून कर्मचार्‍यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

 

मागे

7ऑगस्ट पासून बेस्ट चा बेमुदत संप
7ऑगस्ट पासून बेस्ट चा बेमुदत संप

'बीआयआर अॅक्ट' मधून बेस्टला वगळल्यामुळे धास्तावलेल्या बेस्ट कर्मचार्‍....

अधिक वाचा

पुढे  

कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याची कंपनीतच आत्महत्या
कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याची कंपनीतच आत्महत्या

हिंजवडी परिसरातील एमकयूआर कंपनीत काम करणारा कामगार सुंदर गोरटे याने कंपनी....

Read more