By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 03:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
या महिन्याअखेरीस दि. 26 व 27 सप्टेंबरला बँक कर्मचार्यांच्या चार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. दि. 28 ला चौथा शनिवार आणि 29 ला रविवार असल्याने बँका सल्लग4 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 10 बँकांचे विलीनीकरण करून 4 मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.
ऑल इंडिया बँक ऑफिसर कोंन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक असोसिएशन , इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस आणि नॅशनल ओर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर या संघटनांनी संपाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यातही बँक कर्मचारी बेमुदत संपावर जाऊ शकतात, असे बँक कर्मचार्यांच्या संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
कर्मचार्यांच्या संपामुळे सरकारी बँका बंद राहणार असल्याची तरी खाजगी बँकाचे कामकाज सुरू राहणार आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप....
अधिक वाचा