ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुढचे दोन दिवस बॅंका राहणार बंद...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुढचे दोन दिवस बॅंका राहणार बंद...

शहर : मुंबई

जर बॅंकेसंबंधी तुमची काही काम अडले असेल तर आजच पूर्ण करा. कारण पुढचे दोन दिवस बॅंक बंद राहणार आहेत. तर, शनिवार 13 एप्रिलला बॅंकांना राम नवमीची सुट्टी असणार आहे. आणि 14 एप्रिलला रविवार असल्यानेही बॅंक बंद असतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील येतेय. तसेच शनिवार आणि रविवारी असल्याने बॅंकांची सुट्टी कमी होईल. यानंतर 3 दिवसांनीही पुन्हा बॅंक हॉलीडे असणार आहे. 17 एप्रिल 'बुधवारी' महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बॅंकाना सुट्टी राहील. याच्या एक दिवसानंतर 19 एप्रिलला गुड फ्रायडे आहे. यामुळे 19 एप्रिललाही बॅंक बंद राहतील. तर, चौथा शनिवार 27 एप्रिलला येत आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये 20 एप्रिलला शनिवारी बॅंका खुल्ल्या राहतील.

 

मागे

पाकिस्तानच्या क्वेटा शहरात स्फोट, 16 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी 
पाकिस्तानच्या क्वेटा शहरात स्फोट, 16 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी 

पाकिस्तानमध्ये क्वेटा शहरात शुक्रवारी स्फोट झाल्याने 16 जणांचा मृत्यू झाला....

अधिक वाचा

पुढे  

विरार लोकलला आज 152 वर्षे पूर्ण
विरार लोकलला आज 152 वर्षे पूर्ण

आजपासून विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता ....

Read more