By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2019 04:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुढील महिन्यापासून दसरा-दिवाळी सण सुरु होणार आहेत. त्यामुळे बँकांना या महिन्यांत अधिक सुट्ट्या असणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने बँक बंद राहील. ऑक्टोबरमधील ही पहिली सुट्टी असणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबर रविवार, ७ ऑक्टोबरला रामनवमी, ८ ऑक्टोबरला दसरा असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे.१२ ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार आणि १३ आणि २० ऑक्टोबरला रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे.
दिवळीमध्ये बँकांना चार दिवस सुट्टी असणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आणि २७ ला रविवार आहे. दिवाळीही रविवारीच आहे. २८ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँक बंद राहील.
पीएमसी बँकेच्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. डब....
अधिक वाचा