ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2020 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नोव्हेंबरमध्ये येत आहेत मोठे उत्सव; आपली कामे उरकून घ्या, बँका १५ दिवस बंद राहणार

शहर : देश

नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे. यावेळी, ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही जास्त सुट्या असणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संपूर्ण देशात या वेळी बँकांना १५ दिवसांची सुट्टी असेल. ही सुट्टी राजपत्रित, रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि स्थानिक सुटींमुळे असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, असेही होऊ शकते की, एखाद्या राज्यात बँका बंद  असतील आणि त्याचवेळी इतरत्र उघडया असू शकतात.

ही सुट्टीची संपूर्ण यादी

 आरबीआयच्या म्हणण्यानुसार सुट्टीची संपूर्ण यादी 

तारीख

वार

सुट्टी

तपशील

नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

नोव्हेंबर

शुक्रवार

वांगला महोत्सव

स्थानीय सुट्टी

नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

१४ नोव्हेंबर

शनिवार

दिवाली अमावस्या (लक्ष्मी पूजन) / काली पूजा

गजटेड सुट्टी

१५  नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

१६ नोव्हेंबर

सोमवार

दिवाली (बालीप्रतिपदा) / लक्ष्मी पुजन / भाई दूज/ चित्रगुप्त जयंती / विक्रम संवत नवीन वर्ष दिवस

स्थानीय सुट्टी

१७ नोव्हेंबर

मंगलवार

लक्ष्मी पुजन / दीपावली / निंगोल चक्कौबा

स्थानीय सुट्टी

१८ नोव्हेंबर

बुुधवार

लक्ष्मी पूजा / दीपावली

स्थानीय सुट्टी

२० नोव्हेंबर

शुक्रवार

छठ पूजा

स्थानीय सुट्टी

२१ नोव्हेंबर

शनिवार

छठ पूजा

स्थानीय सुट्टी

२२ नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

२३ नोव्हेंबर

सोमवार

सेंग कुत्सनम

स्थानीय सुट्टी

२८ नोव्हेंबर

शनिवार

चौथा शनिवार

चौथा शनिवार

२९ नोव्हेंबर

रविवार

साप्ताहिक

साप्ताहिक

३० नोव्हेंबर

सोमवार

गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा / रहासा पौर्णिमा

गजटेड सुट्टी

 

या सेवा उपलब्ध राहतील

तथापि, आपण सुट्टीच्या दिवसांतही मोबाइल बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय आणि एटीएमद्वारे बँकिंग व्यवहार करू शकता. या सेवांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. तथापि, चेक क्लिअरिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मागे

मुंबई लोकल प्रवासाला रेल्वेकडून असे अडथळे, राज्य सरकारच्या ‘पंचसूत्री’लाच आक्षेप
मुंबई लोकल प्रवासाला रेल्वेकडून असे अडथळे, राज्य सरकारच्या ‘पंचसूत्री’लाच आक्षेप

मुंबईकरांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेकडून अडथ....

अधिक वाचा

पुढे  

जेएनपीटीत 45 हेक्टर क्षेत्रावरील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ
जेएनपीटीत 45 हेक्टर क्षेत्रावरील सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा शुभारंभ

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा....

Read more