ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बास्केटबॉलपटू "कोबी ब्रायंट" यांचा अपघातात मृत्यू

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 27, 2020 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बास्केटबॉलपटू

शहर : मुंबई

          मुंबई : अमेरिकेचे प्रसिद्ध बास्केटबॉलपटू "कोबी ब्रायंट" यांच्या अचानक अपघातात दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. कोबी ब्रायंट यांच्या निधनाने कलाविश्व आणि क्रीडा क्षेत्रामध्ये धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या सहाय्याने रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारसह अनेक कलाकारांनी 'कोबी ब्रायंट' आणि त्याची मुलीसोबत असलेला फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. 

       कोबी ब्रायंट रविवारी आपल्या मुलीसोबत हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असल्याच्या दरम्यान हवेमध्ये अचानक हेलिकॉप्टरला आग लागली असता, हेलिकॉप्टर थेट कॅलिफोर्नियाच्या कॅलबसासजवळ कोसळल्याची माहिती अमेरिका सोशल मीडियाने दिली आहे. या अपघातामध्ये मृतांपैकी अन्य ९ जणांसह कोबी ब्रायंट आणि त्याच्या१३ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. 
 

मागे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय मतदार दिनी आयपीएस एमएल मीना यांचा गौरव केला
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय मतदार दिनी आयपीएस एमएल मीना यांचा गौरव केला

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांन....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईच्या लोकलमध्ये मराठी फलक
मुंबईच्या लोकलमध्ये मराठी फलक

           मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अलार्मचे सूचना फलक आता मर....

Read more