By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 02:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होताच बेस्टच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात पाच लाख प्रवाशांची वाढ होण्याचा विक्रम मंगळवारी नोंदीविला गेला. ही वाढ 30 टक्क्यांपर्यंत गेली आहे. उपक्रमाने साध्य बसचा प्रवास किमान पाच आणि एसी बसचा प्रवास किमान सहा रुपये जाहीर केल्याने बेस्टच्या बसगाड्या बुधवारीही तुडुंब भरलेल्या दिसल्या . स्वस्त तिकीट दरमुळे प्रवाशी रिक्शा टॅक्सी कडे पाठ फिरवत पुन्हा बेस्ट कडे वळत आहेत.
तथापि सोमवारी 8 जुलै रोजी बेस्टच्या खजिन्यात प्रवाशी तीकीटातून 2 कोटी 12 लाख रुपये जमा झाले . तर मंगळवारी 9 जुलै ला दर कपातीमुळे 5 लाखाहून अधिक प्रवासी वाढले तरी बेस्ट च्या खजिन्यात तिकीटातून जमा झालेल्या रकमेत 1 कोटी 45 लाखापर्यंत घट झाली. या आकडे वारीत पासधारक प्रवाशांचा समावेश नाही.
चेंबुर ते टिळक नगर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्या हार्बर रेल्वे मार्गावर....
अधिक वाचा