By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 08:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
जानेवारीत जाहीर झालेले भारतरत्न पुरस्कार आज राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच सोबत गायक भूपेंद्र हजारीका , आणि नानाजी देशमुख यांनाही मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात एका सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले .
या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी , राहुल गांधी व अन्य मान्यवर उपस्थित होते. आजवर 45 जणांना भारतरत्न प्रदान करण्यात आले आहेत. तर 12 मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत.
सरकारने 2022-23 पर्यत 6806 कोटी रुपयांच्या रेल्वेच्या वेग वाढीसाठी नव्या प्रकल....
अधिक वाचा