By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापुरात महापुरामुळे गावे उध्वस्त झाली. 15 दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्याने आता रोगराई पसरण्याची भीती आहे. तेव्हा येथील पूरग्रस्तासाठी 'भुक फाऊंडेशन'तर्फे कोल्हापुरातील रामानंद नगर येथे डॉ. निट्टूरकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात शेकडो पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात काही रूग्णाना मोफत प्राथमिक उपचारही करण्यात आले आणि औषधे दिली गेली.
बँकेतून पैसे काढण्यासाही सर्रास आता एटीएम कार्डचा वापर केला जात आहे. अशाप्....
अधिक वाचा