By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई या महिन्यात संपूर्ण देशात पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिहारी आणि आसामात पुर स्थितीमुळे मृतांचा आकडा ४९ वर पोहचला आहे. अतिवृष्टीमुळे बिहारमध्ये ३४ आणि आसामात १५ जणांचा बळी घेतला आहे. जवळपास २५ लाख कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
डोंगरी परिसरात 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, या दुर्घटनेत 40 ते 50 जण ढिगाऱ....
अधिक वाचा