ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मास्क नसल्यास ‘बेस्ट बस’ सह टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश न देण्याचे आदेश, पालिका आयुक्तांचे निर्देश

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 07:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मास्क नसल्यास ‘बेस्ट बस’ सह टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश न देण्याचे आदेश, पालिका आयुक्तांचे निर्देश

शहर : मुंबई

कोरोना विषाणू संसर्गावर निंयत्रण मिळवण्यासाठी मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती सोबत मास्क वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेत. मास्क नसल्यास सर्व बसेस,टॅक्सी, रिक्षा इत्यादीमध्ये प्रवाशांना प्रवेश देऊ नये. वाहनांमध्येमास् नाही, प्रवेश नाही; ‘नो मास्, नो एन्ट्री, अशा आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलेय.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणीमास् नाही, प्रवेश नाही; ‘नो मास्, नो एन्ट्री अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात देखील नागरिकांद्वारे मास्कचा सुयोग् परिपूर्ण वापर व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका सातत्याने जनजागृतीपर कार्यवाही करत आहे. मात्र, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास् योग्यप्रकारे परिधान करणाऱयांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी रुपये २००/- यानुसार दंडात्मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अधिक व्यापक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.महापालिका आयुक् इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली. बैठकीला अतिरिक् महापालिका आयुक् (प्रकल्) पी. वेलरासू, अतिरिक् महापालिका आयुक् (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी  उपस्थित होते. महापालिकेचे सह आयुक्, उप आयुक्, सहाय्यक आयुक्, महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग् खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांचे अति वरिष् अधिकारी उपस्थित होते.

 

मागे

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना
साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना

प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय ....

अधिक वाचा

पुढे  

यंदा गरब्याची धूम नाही, दांडियाचं आयोजन नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे आदेश
यंदा गरब्याची धूम नाही, दांडियाचं आयोजन नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे आदेश

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरा....

Read more