ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची य़शस्वी चाचणी

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची य़शस्वी चाचणी

शहर : देश

तिन्ही सेना दलात वापरता येणाऱ्या 2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची वायुसेनेने अंदमान -निकोबार व्दीप समूहाच्या ट्राक व्दीपवर दि 21 व 22 ऑक्टोबरला यशस्वी चाचणी केल्याचे वृत्त आहे.

ब्रम्होस्त्र हे क्षेपणास्त्र भारताने रशियाच्या सहकार्याने तयार केले आहे. भारतीय वायुसेना,नौसेना आणि लष्करी सेना या तिन्ही सेवा दलात वापरता येणारे हे ब्रम्होस क्षेपणास्त्र आहे. आतापर्यंत वायुसेनेने लढाऊ विमानाव्दारे जमीन अथवा पाण्यावर क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली होती. तथापि हे क्षेपणास्त्रच जमीनीवरुन मारा करणारे आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरला ओडिशामध्ये ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्र लॉंच करण्यात आले. 21 व 22 ऑक्टोबरच्या चाचणीत अपेक्षेप्रमाणे 300 कि. मी. दूर असलेल्या लक्ष्यावर या क्षेपणास्त्राने निशाना साधल्याचे सांगणयात आले. त्यामुळे भारतीय सेनेची मारक क्षमता वाढली असल्याचे म्हंटले जाते.

 

मागे

आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती
आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती

आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु राहणार आहे, काल सर्वोच्च न्यायालयात झ....

अधिक वाचा

पुढे  

फटाखे उडविण्यावर बंदी
फटाखे उडविण्यावर बंदी

दिवाळी म्हंटली की, फटाख्यांची आतीषबाजी आलीच. परंतु यावेळी भरपूर फटाखे उडवू....

Read more