ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड...

शहर : विदेश

एखाद्या लग्नात वराची एक्स-गर्लफ्रेंड जेव्हा वधूच्या वेषात तुमच्यासमोर येऊन उभी राहिली तर... होणारी वधू तुमचा हातात हात घेऊन उभी आहे.... तुमची सगळे नातेवाईक आणि मित्र-मंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी समोर जमले आहेत. एवढ्यात तुमची एक्स-गर्लफ्रेंड वधूच्या वेषात तुमच्यासमोर येऊन उभी राहते. कल्पना करूनच सुन्न झालं असेल ना! पण अशी वेळ खरोखरच एका वरावर येऊन ठेपली...  आणि मग पुढे काय घडलं, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरही दाखल झाला. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला, हे काही वेगळं सांगायला नको...

चीनमध्ये ही घटना घडली असून ख्रिश्चन पद्धतीनं पार पडलेल्या या लग्नात वर आपल्या वधूला किस करणार तेवढ्यात त्याची एक्स-गर्लफ्रेंड वधूच्या वेषात त्याच्यासमोर उपस्थित झाली. आणि चक्क गुढघ्यांवर बसत ती वराकडे आपली चूक झाली असल्याचं मान्य करत आपल्याकडे परत येण्याची विनंती करू लागली... तिला पाहून वराला आश्चर्याचा धक्का बसलाच माञ त्याच्या होणाऱ्या वधूला बसलेला धक्का हा मोठा होता. वधू तत्काळ लग्नमंडपातून निघून गेली... आणि तिच्या मागे वरानंही तिची समजूत काढण्यासाठी जावं लागलं. 

मागे

'भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलंय.
'भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलंय.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभेच्या उमेदवारानेच चक्क ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळले
लोकसभेच्या उमेदवारानेच चक्क ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळले

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात सुरवात झाली असून मात्र ....

Read more