ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एक लाख रुपये फी भरणे अशक्य असल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 04:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एक लाख रुपये फी भरणे अशक्य असल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

शहर : सोलापूर

बीटेकसाठी एक लाख रुपये फी भरणे अशक्य झाल्याने मोहोळ तालुक्यातील देगावचे रहिवासी रूपाली रामकृष्ण पवार या विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी मिळवलेली माहिती अशी की, पंजाबच्या झालेल्या शहरातील लवली प्रोफेशनल अकादमीत बीटेकसाठी रूपालीचा प्रवेश निश्चित झाला होता. या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीइटी पात्रता परीक्षेत 90 टक्के गुण मिळवले होते. पंजाब मध्ये दहा हजार रुपये भरून तिने आपला प्रवेश निश्चित केला होता. उर्वरित 1 लाख रुपये फी भरण्यासाठी मुदत होती त्यासाठी तिच्या वडिलांनी शेत जमीन विक्रीला काढली पण अपेक्षित किंमत मिळाली नाही .जमिनीची विक्री झाली नाही त्यातच फी भरायची मुदत संपली. तेव्हा निराश होऊन रूपालीने आत्महत्या केली

मागे

शुक्रवारी 'उरी' चित्रपट फुकटात पाहायला मिळणार
शुक्रवारी 'उरी' चित्रपट फुकटात पाहायला मिळणार

  मुंबई भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात केलेला सर्जिकल स्ट्राइक वरत....

अधिक वाचा

पुढे  

वाहून जाता जाता 2 जणांचे प्राण वाचले
वाहून जाता जाता 2 जणांचे प्राण वाचले

काल पासून मुसळधार पावसात संध्याकाळी 7.30 च्या सुमारास जावेद मुल्ला व त्यांचा ....

Read more