By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
खार पश्चिम येथील जिमखान्याजवळील आतिशय दाटीवाटीच्या भागातील इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ढीगार्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भागात मोठी झोपडपट्टी आहे.
खार रोड क्रमांक १७ वर असलेली पूजा अपार्टमेंट या ६ मजली इमारतीचा काही भाग दुपारी १ वाजल्याचा सुमारास कोसळला. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सहाव्या भारत जल सप्....
अधिक वाचा