ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची गरज

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची गरज

शहर : रत्नागिरी

संगमनेर तालुक्यात पाटगावात जीवघेण्या नांगरणी स्पर्धेत बैल उधळले आणि स्पर्धा पाहणार्‍यांना पळ्ता भुई थोडी  झाली. यात एक जण जखमी झाला आहे. अशा स्पर्धा शेतकरी आणि बैलांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा स्पर्धा बंद करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केली आहे.

बैल शेतकर्‍यांचाच नव्हे तर सर्वांचा पोशिंदा आहे. त्यांच्या जीवाशी खेळ करणार्‍या नांगरणी स्पर्धा हा थिल्लरपणा आहे. ही प्रथा पाडून नव्याने कोकणाची ओळख करण्याची उठाठेव करणार्‍यांनी नाहक बदनामी करून घेऊ नये. शासनाने अशा जीवघेण्या नांगरणी स्पर्धेला बंदी आणण्यापूर्वी ह्या स्पर्धा आयोजकांनीच बंद करणे शहाणपणाचे ठरेल, असे म्हटले जात आहे.

मागे

कोल्हापूर सांगलीत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
कोल्हापूर सांगलीत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये आता कुठे पावसाने जरा....

अधिक वाचा

पुढे  

जम्मूत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
जम्मूत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटविल्यापासून तणावपूर्ण वातावरण आहे. अशा स्थितीतह....

Read more