By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 03:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पाचवड निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्याचे साहित्य व कर्मचार्यांना घेऊन जाणार्या एसटी बसला एका ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. यात जखमी झालेल्या ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना पुणे- बैंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर वीरमाडे हद्दीत घडली. सुदैवाने कर्मचार्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच आहे. आत्तापर्यंत पावसामुळे शंभर जणांचा बळी ग....
अधिक वाचा