By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्याच आठवड्यात कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शन दरम्यान गोरखपुर एक्सप्रेसचा डब्बा रेल्वे रुळावरून घसरून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. आज पुन्हा मध्य रेल्वे चे वेळापत्रक कोलमडले. इगतपुरी स्थानकाजवळ फलाट क्रमांक 3 वरील रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
रेल्वे रुळाच्या दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. परिणामी म.रे. च्या वाहतूकीवर परिणाम होऊन एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहे.
काल झालेल्या जोरदार पावसामुळे गोळेगणी येथील रस्ता वाहून गेला. परिणामी या म....
अधिक वाचा