ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्र सरकारच्या राज्य सरकारला लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करण्याचा सूचना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 04:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्र सरकारच्या राज्य सरकारला लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करण्याचा सूचना

शहर : देश

कॅबिनेट सचिवांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून राज्यांना लॉकडाउनचं गंभीरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आला आहे की, सगळ्या राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या पाहिजे.

केंद्र सरकारने म्हटलं कीसृ, फक्त महत्त्वाच्या गोष्टींनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जावी. DM अॅक्टनुसार डीएम आणि एसपी यांच्याकडे याची जबाबदारी असेल. आवश्यक वस्तूंच्या गोष्टींचा पुरवठा होणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनना १४ दिवसासाठी क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारतात आतापर्यत १०७१ जणांना कोरोना झाला आहे. ज्यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे तर तर ९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी २१ दिवस महत्त्वाचे आहेत. जर या २१ दिवसात यावर नियंत्रण नाही मिळवता आलं तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.

मागे

कोरोना : पोलिसांकडून आता नाकाबंदी आणि कठोर कारवाई
कोरोना : पोलिसांकडून आता नाकाबंदी आणि कठोर कारवाई

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी लोक विनाकारण घराबाहेर ....

अधिक वाचा

पुढे  

संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या
संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

संचारबंदीमुळे दारु मिळत नसल्याच्या कारणातून यंत्रमाग कामगाराने आत्महत्य....

Read more