By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण लोकल गाड्यांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. परिणामी या लोकल गाडयामधून पडून आजवर अनेकांनी प्राण गमावले आहेत. अशीच एक घटना आज कोपर-दिवा स्थानकादरम्यान घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल कोपर आणि दिवा स्थानकाच्यामध्ये असताना सविता नाईक ही तरुणी तोल जाऊन पडली आणि प्राणास मुकली . पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
6 वीत शिकणार्या मुलीने पुस्तकांसाठी पैसे मागितल्याने दारूच्या आहारी गेल....
अधिक वाचा