ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघीणीचा मृत्यू.

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 13, 2019 03:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघीणीचा मृत्यू.

शहर : मुंबई

चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली. तर, ही वाघिण तारांमध्ये दोन दिवसांपूर्वीच अडकली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील खातोडा कोअर झोनमध्ये २ वर्षांची ही वाघीण मृतावस्थेत आढळून आलीय. ती तारेच्या कुंपणात अडकली होती. तर, शनिवारी पहाटे ही घटना समोर आली असून या भागातील वन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. यात मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. आर. प्रवीण यांच्यासह अनेक वनअधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आलाय.

मागे

पब्जी बाबत पालकांनीच जबाबदारीने वागण्याची गरज..
पब्जी बाबत पालकांनीच जबाबदारीने वागण्याची गरज..

पब्जी हा गेम किती लोकप्रिय झाला आहे हे आपल्याला माहितीचं आहे. माञ, पब्जी हा त....

अधिक वाचा

पुढे  

मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द...
मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द...

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ....

Read more