By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात धाडलेले चंद्रयान 2 आज सकाळी चंद्राच्या तिसर्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले आहे. आज सकाळी 9.04 मिनिटांनी नियोजित वेळेनुसार यानाने हा अवघड टप्पाही पार केला आहे. चंद्रयान 2 चा आतापर्यंतचा प्रवास ठरवल्यानुसार होत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणखी 11 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे इस्रोला चंद्रयानातील रोवर पाठविणार असला तरी काही छायाचित्रे यापूर्वीच मिळू लागली आहेत.
बेस्ट कामगार आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतानाच आता महापालिका कर्मच....
अधिक वाचा