By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nellore
इस्रोने तांत्रिक अडचणीमुळे 15 जुलै ला मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी अवकाशात झेपावणार्या चंद्रयान-2 चे उड्डाण रद्द केले होते. आता येत्या सोमवारी 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी चंद्रयान-2 अवकाशात झेपावणार आहे, अशी माहिती इस्रो कडून देण्यात आली आहे.
भारताच्या चंद्रयान-2 प्रक्षेपण मोहिमेकडे सार्या जगाचे लक्ष्य लागून राहील आहे. 15 जुलैला ही मोहिम थांबविण्यात आली. त्यावेळी चंद्रयान-2 च्या क्रायोजेणीक इंजिन मधील हेलियम गॅस बोट्टलच्या जाइंट मध्ये गळती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 56 मिनिटे बाकी असताना उड्डाण रद्द करण्यात आले. येत्या सोमवारी हे यान अवकाशात झेपावन्यास पुन्हा सज्ज झाले आहे.
नौदलाचे निवृत अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनाव....
अधिक वाचा