ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 07:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

शहर : देश

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ती आता हजाराच्या जवळपास गेली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ९३५ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी करोना संदर्भातील घडामोडींची माहिती दिली. ज्या राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत तिथं केंद्र सरकारने जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. कोरोनाचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सर्व आ‌वश्यक उपाययोजनाही आखल्या जात आहेत,

अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.> > कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता

प्रत्येक राज्यांत करोना रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल बनवण्यात येणार आहे. १७ राज्यांनी या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यामुद्द्यावर आम्ही सतत राज्यांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे, असं अग्रवाल म्हणाले.

मागे

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आह....

अधिक वाचा

पुढे  

वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष
वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष

जगभरातील ज्येष्ठ डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या म्हणणनुसार, वृत्तपत्र, नियतक....

Read more