ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाणी प्रश्नावरून काँग्रेस महिला आमदार आक्रमक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाणी प्रश्नावरून काँग्रेस महिला आमदार आक्रमक

शहर : अमरावती

महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी एकीकडे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईने नागरिकांची झोप उडविली आहे. विहिरी, बोअर कोरडे पडल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता पाणी प्रश्नावरून अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सरकारी बैठकीत तीओसाच्या काँग्रेस महिला आमदार यशोमती ठाकूर या भलत्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला असून काँग्रेस आमदार या बैठकीमध्ये अधिकार्‍यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत.
अधिकार्‍यांना केलेल्या शिवीगळीच्या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्ही गेल्या 2 आठवड्यांपासून प्रशासनाकडे पाणी सोडण्याची सातत्याने मागणी करत आहोत. आम्हाला अधिकार्‍यांकडून पाणी सोडण्याची अपेक्षा होती मात्र तसे झाल नाही, म्हणून आम्हाला आक्रमक व्हावं लागलं. जिल्हाधिकार्‍यांनी देखील अपर वर्धा येथून पाणी सोडण्याची मागणी मान्य केली होती मात्र भाजप आमदाराने यात खोडा घातला.

मागे

चक्क! प्रियंका गांधींनी मारली बॅरिगेटवरून उडी
चक्क! प्रियंका गांधींनी मारली बॅरिगेटवरून उडी

उत्तर प्रदेश सचिव प्रियंका गांधी या काल मध्यप्रदेश येथील रतलाम येथे लोकसभा....

अधिक वाचा

पुढे  

जम्मू - काश्मीरमध्ये विद्यार्थी-सुरक्षा दल आमने-सामने
जम्मू - काश्मीरमध्ये विद्यार्थी-सुरक्षा दल आमने-सामने

श्रीनगरमध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा दल आमने-सामने आले. शहरातील अमरसिंग कॉल....

Read more