By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींसाठी एक नवीन अॅप सुरू केले आहे. ह्या अॅप च्या माध्यमातून ग्राहकांना आता विकत घेतलेल्या वस्तूसाठी काही तक्रारी असल्यास ह्या माध्यमातून ग्राहकांना दाद मागता येणार आहे. या अॅपमध्ये तुम्ही तक्रार दाखल केली तर पुढील 60 दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीचे निरासरन याद्वारे केले जाईल. या अॅपमध्ये ड्युरेबल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने याशिवाय ई-कॉमर्स, बँकिंग आणि विमासारख्या कंपन्यांचा समावेश आहे
केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या हस्त्ये ह्या अॅपच उद्घाटन करण्यात आले.
सीएसएमटीहून वान्द्र्याच्या दिशेने जाणार्या लोकलचे डब्बे माहीम स्टेशन ज....
अधिक वाचा