ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात कोरोनाचे आणखी 5रुग्ण,कोरोनाबाधितांची संख्या 112

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 25, 2020 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात कोरोनाचे आणखी 5रुग्ण,कोरोनाबाधितांची संख्या 112

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सांगतील एका कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 112 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याची माहिती आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे एक दिलासादायक माहिती आहे. पुण्यातील सर्वात प्रथम आढळलेल्या कोरोनाच्या 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्याती हे कोरोनाग्रस्त दाम्पत्य दुबईहून आलं होतं. त्यांची चाचणी करण्यात आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले होते. मात्र 15 दिवसांच्या उपचारानंतर हे दाम्पत्य आता पूर्णपणे बरे झाले आहेत. या दोन्ही रुग्णांची 15 दिवसांनंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. त्या चाचणीमध्ये दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

 

 

मागे

विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि जमावबंदी ला....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना सॅंपल निगेटिव्ह,पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज
कोरोना सॅंपल निगेटिव्ह,पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज

पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसान....

Read more